एक्स्प्लोर
Avneet Kaur : अवनीत कौरच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!
अवनीत कौर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येते. जगभरातील चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
(फोटो सौजन्य :avneetkaur_13/इंस्टाग्राम )
1/9

अवनीत कौरने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करून प्रत्येक घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
2/9

अभिनेत्री दररोज तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशा स्थितीत तिची फॅन फॉलोइंगही मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य :avneetkaur_13/instagram )
Published at : 09 Jan 2023 03:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















