एक्स्प्लोर
अन् पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी विल स्मिथला स्टॅडिंग ओवेशन दिले..
(PHOTO:willsmith/IG)
1/7

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड' (King Richards) या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान आला आहे. (PHOTO:willsmith/IG)
2/7

पुरस्कार स्विकारताना विल स्मिथला अश्रू अनावर झाले. पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी विल स्मिथला स्टॅडिंग ओवेशन दिले.(PHOTO:willsmith/IG)
Published at : 28 Mar 2022 04:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक























