एक्स्प्लोर
जाणून घ्या आपल्या गाण्यातून लोकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अरिजित बद्दलच्या 'या' खास गोष्टी!
(photo:social media arjijit singh)
1/7

मनोरंजन विश्वात असे अनेक आवाज आहेत, जे प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात घर करून राहिले आहेत. याच आवाजांपैकी एका आहे गायक अरिजित सिंह (Arijit Singh).(photo:social media arjijit singh)
2/7

आपल्या आवाजातून प्रेम आणि दुःख या दोन्ही भावना तितक्याच प्रभावीपणे व्यक्त करून तो संगीत जगतात लोकप्रिय ठरला. आपल्या गाण्यातून त्याने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आज (25 एप्रिल) अरिजित आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.(photo:social media arjijit singh)
Published at : 25 Apr 2022 11:29 AM (IST)
आणखी पाहा























