Archana Gautam : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना गौतम 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान जखमी
अर्चना गौतम ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्चना सध्या दक्षिण आफ्रिकेत असून 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचं ती शूटिंग करत आहे.
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम जखमी झाली आहे.
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर अर्चना म्हणाली,खतरों के खिलाडी'ची पहिली झलक.
अर्चना जखमी झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
अर्चना गौतम आता 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग पूर्ण करणार की हा खेळ इथेच थांबवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
अर्चना गौतम 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे.
'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग सुरू झाल्यानंतर अर्चना आणि शिव ठाकरे यांच्यात वाद झाले होते.
अर्चनाने 'ग्रेट ग्रँड मस्ती' आणि 'हसीना पारकर' या सिनेमांतदेखील काम केलं आहे.
अर्चनाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.