अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं (Apurva Nemlekar) 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली.(pc:apurvanemlekarofficial/ig)
2/9
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अपूर्वाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (pc:apurvanemlekarofficial/ig)
3/9
अपूर्वानं बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Season 4) या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. (pc:apurvanemlekarofficial/ig)
4/9
शेवंता बनलेल्या अपूर्वा नेमळेकरला रात्रीस खेळ चालेनं अमाप लोकप्रियता दिली.(pc:apurvanemlekarofficial/ig)
5/9
तिच्या अदांवर महाराष्ट्र फिदा झाला. तिची केसांची बट आणि बोलके डोळे पाहून घरातला प्रत्येकजण वेडावला. (pc:apurvanemlekarofficial/ig)
6/9
'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss) अपूर्वाच्या (Apurva Nemlekar) खेळाडूवृत्तीने, तिच्या स्पष्टवाक्तेपणामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. 'बिग बॉस'मुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. (pc:apurvanemlekarofficial/ig)
7/9
अपूर्वाच्या अभिनयासाठी तिचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. मालिकांसह तिने रंगभूमीदेखील गाजवली आहे. 'आला मोठा शहाणा' या नाटकाच्या (Drama) माध्यमातून तिने रंगभूमीवर पदार्पण केलं.(pc:apurvanemlekarofficial/ig)
8/9
अपूर्वाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे. (pc:apurvanemlekarofficial/ig)
9/9
यात तिने हिरव्या रंगाची साडी नेसलीये. (pc:apurvanemlekarofficial/ig)