एक्स्प्लोर
अभिनय क्षेत्राबरोबरच अनुष्काची निर्मीती क्षेत्रात एन्ट्री; या कंपन्यांसोबत केलं डील
anushka
1/5

Anushka Sharma Production House : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अभिनय क्षेत्राबरोबरच निर्मीती क्षेत्रातही काम करत आहे.
2/5

अनुष्काचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. तिच्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव क्लीन स्लेट फिल्म्स प्राइव्हेट असं आहे.
Published at : 26 Jan 2022 03:29 PM (IST)
आणखी पाहा






















