एक्स्प्लोर
Photo : अनुष्का सेनचे ग्लॅमरस फोटो पाहिले का?
अभिनेत्री अनुष्का सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Anushka Sen
1/10

अभिनेत्री अनुष्का सेन ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/10

अनुष्का सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी खूप लोकप्रियता मिळवली आहे.
3/10

अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/10

अनुष्का सेनचा सुंदर लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.
5/10

अनुष्का सेनने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी लोकांना वेड लावले आहे.
6/10

सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
7/10

या फोटोंमध्ये अनुष्का सेनने पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातली आहे.
8/10

तिचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
9/10

अनुष्का सेनने मोकळे केस आणि विना मेकअपसह तिचा आउटलूक पूर्ण केला आहे.
10/10

सध्या अभिनेत्री अनुष्का सेन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत आहे
Published at : 04 Jan 2023 09:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
