एक्स्प्लोर
आरक्षण बंद झालं पाहिजे, त्याजागी टॅलेंटचा विचार व्हावा, अंकिता वालावलकरचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत
Ankita Walawalkar controversial statement : अभिनेत्री अंकिता वालावलकर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
ankita walawalkar
1/9

Ankita Walawalkar controversial statement : अभिनेत्री अंकिता वालावलकर हिला कोकण हर्टेड गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं. सध्या अंकिता वालावलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2/9

अंकिता वालावलकर आहे. मात्र, तिला बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून संधी मिळाली, तेव्हापासून ती चर्चेत आली.
3/9

मराठी सिनेसृष्टीत म्हणावी अशी प्रतिभा दाखवता आलेली नसली तरी अंकिता वालावलकर हिने दोन गाण्यांमध्ये काम केलंय.
4/9

Kase Visru, Tuch Morya ही अंकिता वालावलकर हिची दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
5/9

मात्र तिच्या गाण्यांना म्हणावा इतका प्रतिसाद मिळाला नाही.
6/9

दरम्यान, अंकिता वालावरकर सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
7/9

आरक्षण बंद झालं पाहिजे, त्याजागी टॅलेंटचा विचार व्हावा, असं वक्तव्य अंकिता वालावलकर हिने केलं होतं.
8/9

सध्या तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं असून तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
9/9

That Odd Engineer ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Published at : 29 Jul 2025 04:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























