'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेने लग्नानंतरचे विकी जैनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
2/6
अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. अंकिता आणि विकीने मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले. (Ankita Lokhande/Instagram)
3/6
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
4/6
या फोटोमध्ये दोघे काळया रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
5/6
यात दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येतोय. (Ankita Lokhande/Instagram)
6/6
मीडिया रिपोर्टनुसार महत्त्वाचे म्हणजे विकीने अंकिताला मालदीवमध्ये 50 कोटींचा बंगला भेट म्हणून दिला आहे. (Ankita Lokhande/Instagram)