Ankita Lokhande Wedding News : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. काही दिवसांतच अंकिता लोखंडे आणि विकी जैनदेखील विवाहबंधनात अडकणार आहेत. (Photo:lokhandeankita/ig)
2/6
अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. (Photo:lokhandeankita/ig)
3/6
अंकिता आणि विकीच्या लग्नपत्रिकेची एक झलक समोर आलेली असली तरी कोणत्या दिवशी ते सात फेरे घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (Photo:lokhandeankita/ig)
4/6
अंकिता लोखंडेने सकाळी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही गोड फोटो शेअर केले आहेत. यावरून तिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते. (Photo:lokhandeankita/ig)
5/6
नुकतेच तिने 'बस यु ही' म्हणत तिचे काही खास फोटो शेअर केलेत, ज्यात तिने लाल साडी नेसलेली दिसून येतेय. (Photo:lokhandeankita/ig)
6/6
या फोटोमध्ये विकी आणि अंकिता खूप खुश दिसत आहेत. (Photo:lokhandeankita/ig)