एक्स्प्लोर

In Pics: अंकिता आणि विकीची रोमँटिक जोडी; पाहा नवे फोटो!

(photo:lokhandeankita/ig)

1/6
टीव्ही रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसणारी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी आजही टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय आहे. (photo:lokhandeankita/ig)
टीव्ही रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसणारी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी आजही टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय आहे. (photo:lokhandeankita/ig)
2/6
अंकिता आणि विकी यांनी शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्रीच शेअर केली नाही तर इतर स्पर्धकांना पराभूत करून प्रेक्षकांची मनेही जिंकली. (photo:lokhandeankita/ig)
अंकिता आणि विकी यांनी शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्रीच शेअर केली नाही तर इतर स्पर्धकांना पराभूत करून प्रेक्षकांची मनेही जिंकली. (photo:lokhandeankita/ig)
3/6
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना टीव्हीचे पॉवर कपल म्हटले जाते. (photo:lokhandeankita/ig)
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना टीव्हीचे पॉवर कपल म्हटले जाते. (photo:lokhandeankita/ig)
4/6
अलीकडेच अंकिता लोखंडेने तिच्या रोमँटिक फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती विकीला किस करताना तर कधी मिठी मारताना दिसत आहे. (photo:lokhandeankita/ig)
अलीकडेच अंकिता लोखंडेने तिच्या रोमँटिक फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती विकीला किस करताना तर कधी मिठी मारताना दिसत आहे. (photo:lokhandeankita/ig)
5/6
विकी जैन ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे, तर अंकिता एखाद्या मर्मेडपेक्षा कमी दिसत नाही. निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता फार सुंदर दिसत आहे. (photo:lokhandeankita/ig)
विकी जैन ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे, तर अंकिता एखाद्या मर्मेडपेक्षा कमी दिसत नाही. निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता फार सुंदर दिसत आहे. (photo:lokhandeankita/ig)
6/6
हे फोटो शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे  'हॅलो स्टार...' (photo:lokhandeankita/ig)
हे फोटो शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'हॅलो स्टार...' (photo:lokhandeankita/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget