एक्स्प्लोर
PHOTO: लेहेंग्यामध्ये अनन्या पांडेने केलं खास फोटोशूट; पाहा फोटो!
Ananya Panday Photos : अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
2/10

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 29 Sep 2022 06:22 PM (IST)
आणखी पाहा























