एक्स्प्लोर
Ananya Panday: अनन्या पांडेने शेअर केला हटके लूक; फोटो पाहाचं!
ananya pandey
1/8

अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
2/8

अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
3/8

अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे.
4/8

तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.
5/8

अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली. त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती
6/8

2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले. लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.
7/8

अनन्याने नुकताच एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती हटके ड्रेसमध्ये दिसत आहे.
8/8

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 मध्येदेखील दिसणार आहे.
Published at : 04 Nov 2023 03:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























