एक्स्प्लोर
PHOTO: अनन्या पांडेवर चढला देसी रंग, लेहेंग्यात दिसतेय फारच सुंदर!
(photo:ananyapanday/ig)
1/6

बॉलीवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(photo:ananyapanday/ig)
2/6

अनन्याला एकापाठोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत.(photo:ananyapanday/ig)
Published at : 28 Jun 2022 05:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























