एक्स्प्लोर
चंकी पांडेच्या मुलीने वेधलं लक्ष; पाहा अनन्याचा खास लुक!
अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली.

Ananya Panday,
1/10

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते.
2/10

अनन्यानं काल एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
3/10

या कार्यक्रमासाठी अनन्यानं खास लूक केला होता.
4/10

यात अनन्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
5/10

अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत.
6/10

अनन्याचा लवकरच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
7/10

अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली.
8/10

त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले.
9/10

लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.
10/10

अनन्या पांडे प्रामुख्याने तिच्या चित्रपट आणि जाहिरातींतून कमाई करते. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटींची फी घेते. यासोबतच ती ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटींहून अधिक आहे.
Published at : 13 Oct 2023 03:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
