एक्स्प्लोर
PHOTO: शॉर्ट ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा क्लासी अंदाज; फोटो पाहाच!
अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर' मुळे चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दरम्यान, अनन्यानेही एकामागून एक अनेक फोटोशूट केले आहेत.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

या चित्रपटापूर्वी ही अभिनेत्री बरीच बोल्ड झाली असली तरी. आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
3/6

तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
4/6

अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक चाहत्यांना दाखवत असते. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे, चाहते अनन्याच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
5/6

फोटोंमध्ये तीने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी अनन्याने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
6/6

यासोबत तिने लहान कानातले घातले आहेत. येथे अनन्या कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये अनन्या खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य : ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 11 Aug 2022 11:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
नाशिक





















