एक्स्प्लोर
PHOTO: 'मॉम टू बी' दीपिका पादुकोणचा धमाकेदार डान्स; पाहा लेटेस्ट फोटो!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. BAFTA पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

(photo:deepikapadukone/ig)
1/9

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे.(photo:deepikapadukone/ig)
2/9

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला प्रेग्नंट असलेल्या दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) धमाकेदार डान्स केला आहे.(photo:deepikapadukone/ig)
3/9

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. (photo:deepikapadukone/ig)
4/9

BAFTA पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली होती(photo:deepikapadukone/ig)
5/9

त्यानंतर जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (photo:deepikapadukone/ig)
6/9

'मॉम टू बी' दीपिका पादुकोण सध्या आपला पती रणवीर सिंहसोबत राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आहे.(photo:deepikapadukone/ig)
7/9

पहिल्या दिवशी अभिनेत्री रिहानाची कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसून आली. दुसऱ्या दिवशी दीपिकाने रणवीर सिंहसोबत 'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गल्लां गूडिया' गाण्यावर धमाकेदार डान्स केला. (photo:deepikapadukone/ig)
8/9

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दीपिका-रणवीरच्या रॉयल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.प्रेग्नंट दीपिकाने आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या मंडळींची मने जिंकली. सोशल मीडियावर दीपिका-रणवीरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.(photo:deepikapadukone/ig)
9/9

दीपिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिान केला होता. तर रणवीरने काळ्या रंगाचा खास आऊटफिट परिधान केला होता. (photo:deepikapadukone/ig)
Published at : 03 Mar 2024 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
