Ambani Family: अंबानींची गोल्ड-डायमंड फॅमिली; अनंत-राधिकाच्या लग्नात लेकरा-बाळांसह जावयाचाही थाटमाट
अनंत आणि राधिका अंबानीचा आज मुंबईत शाही विवाह सोहळा आहे.या विवाह सोहळ्यासाठी देशातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे.
लग्नाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.या दोघांचे लग्न प्री-वेडिंग फंक्शनपासूनच चर्चेत आहे.
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.
त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच अंबानी कुटुंब फॅशन स्टाइलमुळे देखील चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.
साडीपासून ते लेहंग्यापर्यंत अंबानी कुटुंबातील महिलांचा स्टायलिश अवतार प्रत्येक कार्यक्रमाला पाहिला आहे
आजही लग्नामध्ये नीता अंबानींच्या स्टायलिश आणि सुंदर पोषाखाची सर्वात जास्त चर्चा आहे
निता अंबानी यांनी अनंत आणि राधिका यांच्या वरातीसाठी अबू जानी आणि संदिप खोसलाच्या रानघाट घागऱ्याची निवड केली आहे.
वरातीमधला अंबानी कुटुंबाचा राजेशाही थाटमाट सर्वांनीच पाहिला आहे.