PHOTO: अमृताचा गोल्डन लूक; चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
05 Feb 2022 02:31 PM (IST)
1
अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अमृता जितका सुंदर अभिनय करते. तितकीच सुंदर ती दिसतेसुद्धा.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
3
अमृताने मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
4
महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
5
अमृता एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
6
अमृताचं हे नवं फोटोशूट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय; या फोटोंना तिने गोल्डन सिल्वर असं कॅप्शन दिलं आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)