नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा सक्रिय; काय आहे प्रकरण?

nora

1/6
Nora Fatehi Insta Hacked : दिलबर गर्ल नोरा फतेहीचे (Nora Fatehi) इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. (photo: nofrafatehi/ig)
2/6
तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. (photo: nofrafatehi/ig)
3/6
त्यामुळे तिच्या सर्व पोस्ट आणि फॉलोअर्सची यादी अचानक गायब झाली होती. (photo: nofrafatehi/ig)
4/6
सुमारे 4-5 तास तिचे खाते निष्क्रिय होते. पण आता खाते सक्रिय झाल्यानंतर नोराने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. (photo: nofrafatehi/ig)
5/6
नोराचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट झाले आहे, नोराने आता इंस्टाग्रामला रामराम केला आहे अशा अनेक चर्चा 4-5 तासांत होत होत्या. (photo: nofrafatehi/ig)
6/6
मुळे नोरा काही काळ ट्विटरवरही ट्रेंड करत होती. अकाऊंट सक्रिय झाल्यानंतर नोराने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिले आहे,"सकाळपासून काही हॅकर माझे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करत होते". नोराचे इंस्टावर 37.6 मिलिअन फॉलोअर्स आहेत. (photo: nofrafatehi/ig)
Sponsored Links by Taboola