एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने सोशल मीडियावरुन घेतला ब्रेक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे.
Amruta Khanvilkar
1/10

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.
2/10

आपल्या अभिनयासोबत नृत्याने सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
Published at : 06 Mar 2023 03:29 PM (IST)
आणखी पाहा






















