एक्स्प्लोर
PHOTO: अमृताचं 37वं बर्थडे सेलिब्रेशन; पाहा खास फोटो

Amruta Khanvilkar
1/6

मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट दिलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर, सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
2/6

तिच्या ट्रेडिशनल आणि मॉडर्न लूक मधील फोटो सोशल मीडियावर नेहमी धुमाकूळ घालत असतात. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
3/6

काल म्हणजे मंगळवारी अमृताने तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
4/6

या वाढदिवच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
5/6

या फोटोमध्ये अमृताने तिच्या खास मित्र मैत्रिणीबरोबर वाढदिवस साजरा केल्याचं दिसतंय. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
6/6

अमृताच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे (Photo:@amrutakhanvilkar/IG)
Published at : 24 Nov 2021 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
