एक्स्प्लोर

Chandramukhi : अमृता खानविलकरने सांगितलं 'नथ आणि चंद्रा' यांचं खास नातं!

(photo:amrutakhanvilkar/ig)

1/7
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)चा 'चंद्रमुखी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

2/7
या चित्रपटामध्ये अमृताने चंद्रा  ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील  'तो चांद राती' आणि 'चंद्रा' ही दोन  गाणी रिलीज झाली आहेत.  चंद्रा गाण्यातील अमृताच्या नृत्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच अमृतानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

3/7
या पोस्टमध्ये तिनं 'नथ आणि चंद्रा' यांचं खास नातं सांगितलं आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

4/7
अमृताची पोस्ट:  'नथ आणि चंद्रमुखी, माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओकला सगळं ओरिजिनल हवं होतं. तेव्हा 'अमृता नाक टोचायचं.... क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही' असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं. म्हणूनच अशा पद्धतीने मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलं. त्या नंतरही ते बुजलं .... दुखलं .....मग परत टोचावं लगलं ... पण शूटिंग पर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली .... सोन्याच्या नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत असत कि पॅक-अप नंतर त्या वरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो तर चंद्रा ची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?' असं पोस्टमध्ये अमृतानं शेअर केली आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

5/7
'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

6/7
चंद्रमुखी या चित्रपटामध्ये अमृतासोबतच आदिनाथ कोठारे हा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

7/7
'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे.(photo:amrutakhanvilkar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले

कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले

Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

Embed widget