एक्स्प्लोर
आज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'पिकासो' चित्रपटाचा विशेष 'वर्ल्ड प्रिमिअर शो' प्रदर्शित
पिकासो
1/5

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'पिकासो'चा ट्रेलर सादर केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रिमिअर 19 मार्च 2021 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
2/5

प्लॅटून वन फिल्म्स अॅण्ड एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या बॅनरअंतर्गत शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले असून या चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, तसेच समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत.
Published at : 19 Mar 2021 01:48 PM (IST)
आणखी पाहा























