Alia Bhatt : आलिया भट्टच्या नवीन लक्झरी कारची किंमत ऐकून व्हाल हैराण...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे.(Photo Credit : Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आलियाला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.(Photo Credit : Facebook)

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.(Photo Credit : Facebook)
आलिया भट्टने नवरात्रीत आलिशान कार खरेदी केली आहे. (Photo Credit : Facebook)
आलियाचा नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Photo Credit : Facebook)
आलिया भट्टने रेंज रोवर Autobiography Long Wheel ही कार खरेदी केली आहे.(Photo Credit : Facebook)
रेंज रोवरच्या या नव्या मॉडेलची किंमत तब्बल 3.81 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Facebook)
अभिनेत्री आलिया भट्टने नव्या गाडीची पूजादेखील केली आहे.(Photo Credit : Facebook)
आलिया भट्टकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या आलिशान गाड्यांमध्ये लँड रोवर-Range Rover Vogue, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या गाड्यांचा समावेश आहे. (Photo Credit : Facebook)
आलियासह रणवीरकडेही (Ranbir Kapoor) अनेक चांगल्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात लँड रोवर रेंज ऑटोबायोग्राफी, ऑडी A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 या गाड्यांचा समावेश आहे.(Photo Credit : Facebook)