PHOTO : भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये क्रिती दिसते हॉट!
क्रिती सेनन प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
KRITI
1/8
अभिनेत्री क्रिती सेनन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
2/8
क्रिती सेनन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
3/8
इतकंच नाही तर ती उंची आणि तिच्या स्टायलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे.
4/8
कृतीला 'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
5/8
कृतीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.
6/8
कृतीने तिचा नवा लूक शेअर केलाय ज्यात कृती पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
7/8
कृतीचा हा लूक सिम्पल पण एलिगन्ट दिसत आहे.
8/8
कृतीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. आता कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 20 Oct 2023 01:57 PM (IST)