Alia Bhatt :गडद जांभळ्या रंगाचा ड्रेस, आणि अप्रतिम स्टाइल, पाहा आलिया भट्टचा नवा लूक!
मेट गालानंतर, आलिया भट्टने न्यूयॉर्कमधील गुच्ची क्रूझ शो 2025 मध्ये सहभाग घेतला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमात ती अतिशय स्टायलिश अवतारात दिसली.
आता आलियाने स्वतः न्यूयॉर्कमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा लूक जवळून पाहायला मिळतो.
अलीकडेच आलिया भट्ट गुच्ची क्रूझ शो 2025 कार्यक्रमात पोहोचली होती. लक्झरी ब्रँड इव्हेंटमध्ये ती अनेक परदेशी सेलिब्रिटींनाही भेटली.
गुच्चीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर बनणारी ती पहिली भारतीय असल्याचा विक्रम आलिया भट्टच्या नावावर आहे.
या कार्यक्रमात आलियाने हॉलिवूड स्टार डेमी मूर, गायक-गीतकार आणि अभिनेता डेबी हॅरी, थाई अभिनेत्री डेविका हॉर्न आणि कोरियन स्टार पार्क ग्यु-यंग यांच्यासोबत पोझ दिली.
आलिया भट्टचा आगामी चित्रपट जिगरा आहे.
आलियाचा हा लूक मागच्या लूक पेक्षा फारच वेगळा आहे. पातळ वेणी आणि न्यूड मेकअप मध्ये आलीय दिसत आहे.
हा डार्क पर्पल रंगाचा ड्रेस आलियावर खुलून दिसत आहे. (pc:aliaabhatt/ig)