एक्स्प्लोर
Alia Bhatt: आलीया वेधून घेतेय सर्वाचं लक्ष!
alia
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Alia Bhatt/instagram)
2/6

आलिया गेली काही दिवस तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो शेअर करत आहे. (Alia Bhatt/instagram)
3/6

नुकतेच आलियानं शेअर केलेल्या खास लूकमधील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (Alia Bhatt/instagram)
4/6

पुन्हा पांढऱ्या ड्रेस मध्ये आलियाने हे फोटो शेअर केले आहेत. (Alia Bhatt/instagram)
5/6

अतिशय सुंदर अश्या लोकेशनवर हे फोटोशूट केलेलं दिसून येतंय. (Alia Bhatt/instagram)
6/6

आलियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Alia Bhatt/instagram)
Published at : 16 Feb 2022 04:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























