Alia Bhat: साडी आणि लेहेंगा सोडून आलियाची पूर्णपणे नवीन स्टाईल व्हायरल
Written By : abp majha web team | Updated at : 22 Dec 2021 04:47 PM (IST)
alia
1/6
Alia Bhatt Wedding Look: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच एका मित्राच्या लग्नात दिसली.
2/6
आलिया भट्टचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo:aliabhat/ig)
3/6
आलिया भट्टच्या या लूकची खूप चर्चा होत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी आलिया भट्ट साडी आणि लेहेंगा सोडून पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये दिसली. (photo:aliabhat/ig)