एक्स्प्लोर
पैठणी साडी आणि नथ खास; पाहा अक्षयाचा मराठमोळा अंदाज
akshaya
1/6

'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
2/6

अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
Published at : 19 Jan 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा























