एक्स्प्लोर
Bholaa : अजय देवगणच्या 'भोला'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात
Bholaa : 'भोला' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
![Bholaa : 'भोला' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/812fc7fc67e33253504126be56269dbb1679408392533254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bholaa
1/10
![बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' या सिनेमामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/14ffe03fcb204bb7799c0f530a271f9e56302.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
!['भोला' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/aeaa42b7baac69ee42064e98f62647dd5ebdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
3/10
!['भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/189fce765efe8096441b1dbf59cc867b35548.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
4/10
!['भोला' या सिनेमासाठी अजय देवगणने 30 कोटी मानधन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/8e3abf6e2495a868174c418f017421776cc78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' या सिनेमासाठी अजय देवगणने 30 कोटी मानधन घेतलं आहे.
5/10
![अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा येत्या 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/ccdbdf656055c66ede0f25d911c7c9d590bbc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा येत्या 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
6/10
!['भोला' सिनेमातील अजयचा अॅक्शन मोड पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/5eccd913089a975e14494953c40a533eca877.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' सिनेमातील अजयचा अॅक्शन मोड पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
7/10
![अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'भोला' या सिनेमाने 7.05 लाखांची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/98b8286faf2c13494ca2f0d34b439efacda94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'भोला' या सिनेमाने 7.05 लाखांची कमाई केली आहे.
8/10
!['भोला' हा सिनेमा 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/819755ae90de0e15c69d4fb282e5ed7b74bd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' हा सिनेमा 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
9/10
!['भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/b7aafb9f4b9679737e599da32e76e633a2bb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
10/10
![अजय देवगणने चाहते 'भोला' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/89b209218b1af3655c4eb70545a2fa745cf46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगणने चाहते 'भोला' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 21 Mar 2023 07:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)