एक्स्प्लोर
Aishwaryaa Rajinikanth-Dhanush Separated : धनुषच्या संसारात वादळ...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/eb73f36448ea380230ea531d462bf055_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@aishwaryaa_r_dhanush/IG)
1/9
![दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/5d73c09eee03608d1eebcafde70360bb88e02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
2/9
![परंतु विभक्त होण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/c4677b44b876bfad7e9f293a79e30e4077756.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु विभक्त होण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
3/9
![मात्र श्रृती हसन सोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/71289afb71501f97ff91a2a228e70f2f42ff4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र श्रृती हसन सोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
4/9
![अभिनेता धनुष आणि श्रृती हसन यांच्या अफेअरच्या चर्चा चित्रपट '3' च्या शूटिंग दरम्यान होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/797a3d680790d07ac7bbc4a52d8b961fbaad2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता धनुष आणि श्रृती हसन यांच्या अफेअरच्या चर्चा चित्रपट '3' च्या शूटिंग दरम्यान होत्या.
5/9
![ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रृतीची लहानपणीची मैत्रीण ऐश्वर्याने केले होते. ऐश्वर्याने श्रृतीला आपला चित्रपट '3' साठी कास्ट केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/10ab9fb8653a02f14ac1452e3f3c01b61a191.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रृतीची लहानपणीची मैत्रीण ऐश्वर्याने केले होते. ऐश्वर्याने श्रृतीला आपला चित्रपट '3' साठी कास्ट केले होते.
6/9
![मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान धनुष आणि श्रृती ऐकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/404795cb22ac801a16fca1797576e272e518a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान धनुष आणि श्रृती ऐकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते.
7/9
![मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी धनुष आपल्या पत्नीसोबत पब्लिक इव्हेंटमध्ये देखील जात नसे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/566358e4ba86fea0e1ff949c1eb38923a239c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी धनुष आपल्या पत्नीसोबत पब्लिक इव्हेंटमध्ये देखील जात नसे.
8/9
![मात्र श्रृतीने या अफवांचे खंडण केले होते. या बातम्या खोट्या असून यामध्ये काही तथ्य नाही. धनुष माझा चांगला मित्र असून त्याने कायम माझी मदत केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/1e01dc96c57a1044066e096bc344a628a7ef0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र श्रृतीने या अफवांचे खंडण केले होते. या बातम्या खोट्या असून यामध्ये काही तथ्य नाही. धनुष माझा चांगला मित्र असून त्याने कायम माझी मदत केली आहे
9/9
![त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाह. तसेच ऐश्वर्याने देखील या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/8ed7fb8433922c2b73adb6c958c3628c054a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाह. तसेच ऐश्वर्याने देखील या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले होते.
Published at : 18 Jan 2022 09:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)