एक्स्प्लोर

Aishwarya Rai :ऐश्वर्यावर लवकरच पार पडणार शस्त्रक्रिया, नक्की झालंय काय; जाणून घ्या!

ऐश्वर्याच्या जवळच्या सूत्रानुसार एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला फ्रॅक्टर असूनही ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला जाणं सोडलं नाही.

ऐश्वर्या राय

1/12
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

2/12
ऐश्वर्या 77 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival 2024) सहभागी झाली होती.

3/12
कान्समधील ऐश्वर्याचे दोन दिवसातील लूक समोर आले आहेत. ऐश्वर्याचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

4/12
भिनेत्रीचे कपडे आणि सौंदर्यापेक्षा चाहते मात्र तिच्या हाताला दुखापत झाल्याने हैरान झाले आहेत. ऐश्वर्या आता भारतात परतली आहे. एअरपोर्टवर अभिनेत्रीच्या हातावरचं प्लास्टर पाहून तिला पापराझींनी प्रश्न विचारते. आता मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

5/12
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याच्या जवळच्या सूत्रानुसार एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला फ्रॅक्टर असूनही ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला जाणं सोडलं नाही.

6/12
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री कान्समध्ये सहभागी झाली होती. अभिनेत्रीची कान्समध्ये जाण्याची परंपरा होती. त्यामुळे हात मोडलेला असतानाहीही तिने आपल्या व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

7/12
सूत्राने पुढे सांगितलं की, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) स्पेशलिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्लानुसार फान्सला गेली होती. आता भारतात परतल्यानंतर लगेचच ती आपली शस्त्रक्रिया करणार आहे

8/12
अभिनेत्रीचा हात कसा मोडला, हाताला दुखापत नेमक्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीची शस्त्रक्रिया या आठवड्याच्या शेवटी पार पडणार आहे.

9/12
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. ऐश्वर्या रायने कान्सच्या पहिल्या दिवशी काळ्या-पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी निळा, हिरवा आणि सिल्वर रंगाचा टिनसेल गाऊन परिधान केला होता.

10/12
तिचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्याने लाडकी लेक आराध्या बच्चनसोबत हजेरी लावली होती.

11/12
ऐश्वर्या राय बच्चन शेवटची मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटात झळकली. या चित्रपटात ऐश्वर्यासह जयम रवी, शोभिता धूलिपाला आणि ऐश्वर्या लक्ष्मी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. ऐश्वर्या राय बच्चननंतर कियारा आडवाणी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली.

12/12
कियाराने पिंक-ब्लँक गाऊन परिधान केला होता. तिच्या किलर अंदाजाचं चांगलच कौतुक होत आहे.  ऐश्वर्याच्या आता आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याचीदेखील चर्चा आहे. पण दोघांनी अद्याप यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही. (pc;aishwaryaraibachchan_arb/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती

SIP Calculator:  दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

Embed widget