एक्स्प्लोर
Adinath Kothare: गुन्ह्याचं रहस्यजाल भेदण्यासाठी येतोय महाराष्ट्राचा डिटेक्टिव्ह! आदिनाथ कोठारेचा डॅशिंग लूक पाहिलात?
कोठारे आडनावातच एकतरी डिटेक्टिव्ह भूमिका असते असं म्हणायला हरकत नाही. अशीच एक आगळी वेगळी भूमिका घेऊन तो प्रेक्षकांसमोर येतोय.


























