एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : अस्सल मराठमोळा साज करत मनं जिंकतेय 'ही' अभिनेत्री
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/059aa06241278e83452552b868ade286_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
featureu
1/6
![हल्ली सणवार किंवा एखादा खास दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत नसला तरीही हे दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/8ad2a29071572be31db7c952ba94f16ad2331.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हल्ली सणवार किंवा एखादा खास दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत नसला तरीही हे दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे.
2/6
![अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं यंदाचा महाराष्ट्र दिन अशाच पद्धतीनं साजरा केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/670aa38f9184ba5ec9409aa4c79f4ab93c15c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं यंदाचा महाराष्ट्र दिन अशाच पद्धतीनं साजरा केला होता.
3/6
![या दिवसानिमित्तानं शुभेच्छा देत तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता उर्मिलाचं सौंदर्य पाहून अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/10b34063bdb334b892906ceaeab9fa7264cb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दिवसानिमित्तानं शुभेच्छा देत तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता उर्मिलाचं सौंदर्य पाहून अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
4/6
![खणाची नऊवारी साडी, केसात माळलेला गजरा, अस्सल मराठमोळा साज असं तिचं एकंदर रुप पाहून, 'क्या बात' अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/d66ebf6b0fafdd619e695470bd6b089bb85b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खणाची नऊवारी साडी, केसात माळलेला गजरा, अस्सल मराठमोळा साज असं तिचं एकंदर रुप पाहून, 'क्या बात' अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
5/6
![उर्मिलाच्या या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेची सुरेख सांगड घालण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/c1d8790ef0fefed61de0be1df031182e344e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्मिलाच्या या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेची सुरेख सांगड घालण्यात आली होती.
6/6
![(सर्व छायाचित्र- उर्मिला कोठारे/ इन्स्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/06/403fad5753d259a198c0985ee35a29580705c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व छायाचित्र- उर्मिला कोठारे/ इन्स्टाग्राम)
Published at : 06 May 2021 07:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion