एक्स्प्लोर

PHOTO : बोल्ड अन् ग्लॅमरस; तेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते.

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते.

.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)

1/10
तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/10
तेजस्वी देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम).
तेजस्वी देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम).
3/10
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/10
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/10
अलीकडेच, तेजस्वीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
अलीकडेच, तेजस्वीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/10
या फोटोंमध्ये तेजस्वीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये तेजस्वीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/10
थाय स्लिट ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या ड्रेसच्या लूक खूपच आकर्षक आहे. .(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
थाय स्लिट ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या ड्रेसच्या लूक खूपच आकर्षक आहे. .(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/10
तेजस्वीने हा लूक हेवी कानातल्यांसोबत कॅरी केला आहे, स्मोकी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने हा लूक हेवी कानातल्यांसोबत कॅरी केला आहे, स्मोकी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/10
तेजस्वीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
10/10
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
Aaishvary thackeray in YRF Film: राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
राजकारणापासून दूर, सिनेइंडस्ट्रीत ठेवलं पाऊल; यशराज फिल्म्समध्ये झळकणार बाळासाहेब ठाकरेंचा नातू
Box office collection:बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?
बॉक्स ऑफिसवर 'या' 5 चित्रपटांचा दबदबा; दोन ब्लॉकबस्टर भिडले, कोण ठरला नंबर 1?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar:  22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget