एक्स्प्लोर
PHOTO : लाखात एक... दिसते सुरेख! तेजस्वीच्या फोटोंवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!
Tejasswi Prakash
1/6

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची जोडी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजते आहे.
2/6

सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’च्या घरात हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. इथून सुरु झालेले त्यांचे नाते ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही टिकून राहिले आहे.
Published at : 29 Apr 2022 02:03 PM (IST)
आणखी पाहा























