एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा हटके अवतार; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बी-टाऊनमध्ये तिच्या फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. आई झाल्यानंतर काही दिवसांतच अभिनेत्री खूपच फिट आणि स्लिम झाली आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/8

सोनम कपूरने नुकताच तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 19 Dec 2022 05:37 PM (IST)
आणखी पाहा























