Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा गुलाबी लूक; लेहंगा घालून दिसतेय फारच सुंदर!
abp majha web team
Updated at:
19 Dec 2024 01:57 PM (IST)
1
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे लगीनसराईतले काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्राची अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
3
सोनालीने नुकतचे तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
4
ज्यात ती गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे.
5
हातावर मेहेंदी आणि गोल्डन ज्वेलरीमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
6
सोनालीच्या मोहक अदांनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
7
अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.सोनाली कडक दिसतेयस, गोड, सुंदर अशा कमेंट्स सोनालीच्या या फोटोंवर आल्या आहेत.
8
गरबा नाईट स्पेशल असं कॅप्शन लिहित सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.