Vastu Tips : मंगळवारी आणि शनिवारी 'या' गोष्टी चुकूनही करु नका; अन्यथा खिशात एक दमडी उरणार नाही, भयंकर गरिबी ओढावून घ्याल
जयदीप मेढे
Updated at:
19 Dec 2024 12:53 PM (IST)
1
मंगळवार किंवा शनिवारी मीठ खरेदी करु नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कारण या दिवशी खरेदी केलेले मीठ आपल्या घरात कर्जबाजारीपणा आणते.
3
घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला कधीच आरसा लावू नका.
4
चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो.
5
घराच्या बाहेर किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ कधीच डस्टबिन ठेवू नका.
6
याचं कारण म्हणजे यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते.
7
मंगळवारच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नये.
8
कारण मंगळवारी घेतलेले कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही.
9
चुकूनही छतावर रद्दी किंवा भंगाराचं सामान ठेवू नये. असं करणं अशुभ मानले जाते.
10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)