Photos: श्रुती मराठेचा ग्लॅम लूक; ब्लॅक लूकमध्ये दिसतेय खास!
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.
श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
श्रुतीने तिचे काळ्या रंगाच्या को ओर्ड सेटमधले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूट साठी तिने कर्ली हेअरस्टाईल केली आहे.
हाय हिल्स घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोशूटसाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
'राधा ही बावरी', ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या अनेक मालिकांमधून श्रुती मराठे घराघरांत पोहोचली. (PHOTO : @shrumarathe/Instagram)