एक्स्प्लोर
पारंपरिक ते वेस्टर्न; ‘श्रेया’चा हटके अंदाज पाहिलात का?

shreya
1/6

'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
2/6

गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
3/6

या मालिकेने महाराष्ट्र, भारत आणि विश्व दौरा केला आहे. दरम्यान मालिकेतील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे.
4/6

श्रेयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.
5/6

श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील.
6/6

श्रेयाचा हा ग्लॅमरस अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करणारा आहे. (all photo credit:shreyabugde/ig)
Published at : 12 Jan 2022 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
