एक्स्प्लोर
PHOTO: हॉट अन् ग्लॅमरस रश्मिका मंदानाचा किलर लूक; पाहा फोटो!
रश्मिका मंदानाने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर खेळवली आहे. त्याचबरोबर तिच्या स्टायलिश स्टाइलमुळे ती नॅशनल क्रश बनली आहे.
(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/10

दाक्षिणात्य चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये आपली जादू चालवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
2/10

तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 04 Dec 2022 12:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















