एक्स्प्लोर

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

रकुल प्रीत सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.

रकुल प्रीत सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
2/10
हा चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
हा चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
3/10
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत  सिंह ही एक अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही एक अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
4/10
अभिनयासोबतच रकुल तिच्या स्टाईलमुळेही चाहत्यांची आवडती आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
अभिनयासोबतच रकुल तिच्या स्टाईलमुळेही चाहत्यांची आवडती आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
5/10
नुकतीच रकुल प्रीत सिंह तिचा आगामी चित्रपट 'थँक गॉड'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यादरम्यान तिचा स्टायलिश लूक सर्वांनाच आवडला.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
नुकतीच रकुल प्रीत सिंह तिचा आगामी चित्रपट 'थँक गॉड'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यादरम्यान तिचा स्टायलिश लूक सर्वांनाच आवडला.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
6/10
रकुल प्रीत सिंगचे नवीन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. रकुलने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काळ्या पँटसह कटआउट टॉप निवडला. या आउटफिटमध्ये रकुल खूपच हॉट दिसत होती.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)

7/10
रकुलच्या लूकचे चाहते कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुलच्या लूकचे चाहते कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
8/10
याशिवाय तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायाचं झालं तर,  तिचा 'डॉक्टर जी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये रकुलसोबत आयुष्मान खुराना आणि शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत आहेत.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)

9/10
याशिवाय रकुल प्रीत सिंहचा 'थँक गॉड' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
याशिवाय रकुल प्रीत सिंहचा 'थँक गॉड' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
10/10
त्याचबरोबर ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत 'मिशन सिंड्रेला' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत 'मिशन सिंड्रेला' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Leader on Tukaram Mundhe: हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget