Prajkata Mali : प्राजक्ता माळीचा कलरफुल अंदाज, पाहा 'कसाटा' स्पेशल ड्रेस!
abp majha web team
Updated at:
04 Dec 2024 01:39 PM (IST)
1
'प्राजक्ता माळी' (Prajkta Mali) ही सातत्याने अनेक नवीन प्रयोग करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिने 'प्राजक्तराज' या तिच्या काव्यसंग्रहानंतर, दागिन्यांचा ब्रँड देखील सुरु केला.
3
पुण्यात जन्मलेल्या प्राजक्ताने 2011 साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आतापर्यंत ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
4
केवळ अभिनेत्रीच नाही तर प्राजक्ता उत्तम डान्सरही आहे.
5
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, नेहमीच तिचे करत असते.
6
नुकतेच तिने एक खास फोटोशूट तिच्या चात्यांसोबत शेअर केलं आहे.
7
या फोटोमध्ये ती एकदम कलरफुल ड्रेसमध्ये दिसतेय. हे फोटो शेअर करत तिने 'कसाटा आइस्क्रीमद्वारे प्रेरित पोशाख' असं कॅप्शन दिलं आहे.