Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सांवतचा ग्लॅम लूक; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!
दगडी चाळ' या सिनेमामुळे अभिनेत्री पूजा सांवत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्या सिनेमामधील तिची भूमिका प्रेक्षकांनाही भावली. त्यानंतर सोशल मीडियावरही पूजाचा मोठा चाहतावर्ग तयार झाला
पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अभिनय आणि नृत्यासह आपल्या सौंदर्याने पूजाने सर्वांना वेड लावलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
पूजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
न्यूड मेकअप आणि ओपन हेअर सह पूजा यात खूपच सुंदर दिसतेय.
काही महिन्यांपूर्वी पूजाने लग्नलग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याची सुरुवातही केली आहे.