एक्स्प्लोर
Palak Tiwari Photos: शॉर्ट स्ट्रीप्ड ड्रेस अन् सिझलिंग अदा; पलक तिवारीवर चाहते झाले फिदा!
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असते.
(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
1/6

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच मुलगी पलक तिवारी देखील खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
2/6

अल्पावधीतच ती इतकी लोकप्रिय झाली आहे की ती कुठेही गेली तरी तिची झलक कॅमेऱ्यात कैद होते. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
3/6

पलक तिवारीही तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आहे, पण बोल्डनेसच्या बाबतीत तिने आईला मागे सोडले आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
4/6

पलकने फार कमी वेळात आणि अगदी कमी वयात इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
5/6

मर्ून कलरच्या शॉर्ट स्ट्रीप ड्रेसमध्ये पलक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. डब्बू रतनानीने तिला अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेऱ्यात कैद केले आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
6/6

पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'बिजली-बिजली' हा म्युझिक व्हिडिओ काही काळापूर्वी रिलीज झाला होता. पलक लवकरच 'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
Published at : 05 Aug 2022 06:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
छत्रपती संभाजी नगर
















