एक्स्प्लोर
PHOTO: 'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळीने केलं नवं फोटोशूट; फोटो पाहाच!
साऊथ चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडिओंकडे वळलेली अभिनेत्री निक्की तांबोळीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
(photo:nikki_tamboli/ig)
1/6

रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली. (photo:nikki_tamboli/ig)
2/6

मात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. (photo:nikki_tamboli/ig)
Published at : 26 Jul 2022 04:30 PM (IST)
आणखी पाहा























