PHOTO : ‘ब्युटी इन ब्लॅक’, नेहा शर्माच्या बोल्ड फोटोशूटने वाढवला इंटरनेटचा पारा!

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फोटोंमध्ये नेहा शर्माचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. नेहा शर्माचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात.

या फोटोंमध्ये नेहा शर्मा ब्लॅक ब्रॅलेट आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले आहे, तिने गळ्यात सोन्याची चेनही घातली आहे.
या फोटोंमध्ये, नेहा शर्माच्या बोल्ड अदा पाहताना चाहते घायाळ झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.
नेहा शर्माने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या दमदार अभिनय आणि लूकच्या जोरावर एक विशेष स्थान मिळवले आहे.
सोशल मीडियावर, नेहा शर्मा तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चांगलाच कल्ला करत असते. (Photo : @nehasharmaofficial/IG)