PHOTO: लॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवी कपूरचा घायाळ करणारा लूक : फोटो पाहा!
FDCI (फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया) लॅक्मे फॅशन वीक 2022 च्या तिसऱ्या दिवशी अभिनेत्री जान्हवी कपूरने मनीष मल्होत्राच्या ग्लॅमरस शोमध्ये हजेरी लावली. (PHOTO:janhvikapoor/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशन इव्हेंटमध्ये जान्हवीने डिझायनरच्या नवीन कलेक्शनमधील सुंदर मिनी ड्रेस परिधान केले होता. (PHOTO:janhvikapoor/IG)
अलीकडेच, मनीष मल्होत्राने LFW 2022 मध्ये त्याच्या नवीन कलेक्शन, डिफ्यूजचे अनावरण केले. (PHOTO:janhvikapoor/IG)
जान्हवीने तिच्या सौंदर्याशी जुळणारा मिनी ड्रेस घातला होता. तिने हुप इअरिंग्ज, पन्ना स्टोनने सजलेली सोन्याची अंगठीची निवड केली. (PHOTO:janhvikapoor/IG)
दरम्यान, जान्हवी लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी डिझायनर पुनित बलानासाठी शोस्टॉपर बनली होती. (PHOTO:janhvikapoor/IG)
वी पुढे गुड लक जेरीमध्ये दिसणार आहे.हा 2018 च्या तमिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा हिंदी रिमेक आहे. (PHOTO:janhvikapoor/IG)